संत निळोबाराय अभंग

एकीं देव अनेकीं देव – संत निळोबाराय अभंग – १३८८

एकीं देव अनेकीं देव – संत निळोबाराय अभंग – १३८८


एकीं देव अनेकीं देव ।
नेणेचि भाव पालटों ॥१॥
देवचि भासे धरा मंडळ सूक्ष्म स्थूळ महदादी ॥२॥
अन्न जीवन भूक तहान ।
देवचि भोजन तृप्तीचें ॥३॥
निळा म्हणे अंगें मनें ।
जीवे प्राणें देवचि ते ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

एकीं देव अनेकीं देव – संत निळोबाराय अभंग – १३८८

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *