एकचि वचन मानस पायीं ।
ठेविले नवाई काय सांगों ॥१॥
धन्य ते संत धन्य ते संत ।
जाणती हद्रत सकळांचे ॥२॥
दवडुनी अभिमान देवाचि देती ।
आणिकांही करिती आपणासें ॥३॥
निळा म्हणे अघटित चर्या ।
लागतांचि पायां पालटती ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.