संत निळोबाराय अभंग

रात्री पळे येतांचि सविता – संत निळोबाराय अभंग – १३७६

रात्री पळे येतांचि सविता – संत निळोबाराय अभंग – १३७६

रात्री पळे येतांचि सविता ।
सिंहगर्जनें कुंजर चळता ॥१॥
तैसें हरिभक्तां सांकडें ।
येताचि पळे दृष्टीपुढें ॥२॥
महालक्ष्मीचें वारें ।
येतांचि दरिद्र घे माघारें ॥३॥
निळा म्हणे हरीच्या स्मरणें ।
हारपोनि ठाती जन्ममरणें ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

रात्री पळे येतांचि सविता – संत निळोबाराय अभंग – १३७६

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *