भाव भक्ती भाग्यवंत ।
तयां संत भेटती ॥१॥
येर ते भाग्यें जाती वायां न भजतां पायां संतांच्या वचनीं यांचे विश्वास धरिती ।
धन्य ते होती उभय लोकीं ॥२॥
निळा म्हणे या सज्जनापायीं ।
जीवभाव जिहीं समर्पिला ॥३॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.