भाग्यें जोडे सत्संगती – संत निळोबाराय अभंग – १३६२

भाग्यें जोडे सत्संगती – संत निळोबाराय अभंग – १३६२


भाग्यें जोडे सत्संगती ।
जरि होय हातीं सुकृती ॥१॥
भाव शूध्द संचित गांठीं ।
तरीच भेटी तयांसवें ॥२॥
शुध्दचर्या आचरण ।
लाभती चरण तरि हातीं ॥३॥
निळा म्हणे सज्जनसंग ।
देवा भाग दुर्लभ तो ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

भाग्यें जोडे सत्संगती – संत निळोबाराय अभंग – १३६२

View Comments

  • भाग्यें जोडे सत्संगती ।
    जरि होय हातीं सुकृती ॥१॥
    भाव शूध्द संचित गांठीं ।
    तरीच भेटी तयांसवें ॥२॥
    शुध्दचर्या आचरण ।
    लाभती चरण तरि हातीं ॥३॥
    निळा म्हणे सज्जनसंग ।
    देवा भाग दुर्लभ तो ॥४॥

    कृपया अर्थ सांगावा