संत निळोबाराय अभंग

भक्तसेवेच्या उपकारें – संत निळोबाराय अभंग – १३५५

भक्तसेवेच्या उपकारें – संत निळोबाराय अभंग – १३५५

भक्तसेवेच्या उपकारें ।
बहुत आभारें दाटलों ॥१॥
काय उत्तीर्ण व्हावें यासी ।
रुकमाईसी विचारी ॥२॥
देतां कांहीच न घेती ।
उदासवृत्ती सर्वदा ॥३॥
निळा म्हणे जिवींचि जडले ।
तिहीं मज केलें अंकित ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

भक्तसेवेच्या उपकारें – संत निळोबाराय अभंग – १३५५

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *