बहुत भाग्यें भूमंडळा – संत निळोबाराय अभंग – १३५१
बहुत भाग्यें भूमंडळा ।
आले सकळां उध्दराया ॥१॥
वर्तोनियां दाविती लोकां ।
पाविती परिपाका आणिकांही ॥२॥
सहज त्यांचा क्रीडा खेळ ।
हाचि मंगळ सुखकर्ता ॥३॥
निळा म्हणे हें महीतळ ।
ज्याचिया अढळ धर्मक्रिया ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.