प्रताप तुमचा आहेचि जैसा – संत निळोबाराय अभंग – १३४९

प्रताप तुमचा आहेचि जैसा – संत निळोबाराय अभंग – १३४९

प्रताप तुमचा आहेचि जैसा ।
करितां जी तैसा बडिवारही ॥१॥
नव्हे जें कोणा तें करुनी दावितां ।
अघटित घडवितां निमिष्यमात्रे ॥२॥
स्त्रियांचे पुरुष पशुमुखें श्रुती ।
चालविल्या भिंती उदकीं वह्या ॥३॥
निळा म्हणे माझा करा अंगिकार ।
तरी महिमा थोर वाढेल तुमचा ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

प्रताप तुमचा आहेचि जैसा – संत निळोबाराय अभंग – १३४९