संत निळोबाराय अभंग

पुशुमुखें वेदाच्या श्रुती – संत निळोबाराय अभंग – १३४३

पुशुमुखें वेदाच्या श्रुती – संत निळोबाराय अभंग – १३४३


पुशुमुखें वेदाच्या श्रुती ।
पढवा कीर्ती तुमचिये ॥१॥
अचेतन भिंती चालवणें ।
हेंही कारणें विचित्र ॥२॥
तेरा दिवस उदकीं ठेवा ।
कागद देवा कोरडे ॥३॥
निळा म्हणे नारायण ।
ब्रम्हणजन तुम्हां घरीं ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

पुशुमुखें वेदाच्या श्रुती – संत निळोबाराय अभंग – १३४३

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *