निजानंद भुसावला – संत निळोबाराय अभंग – १३४१

निजानंद भुसावला – संत निळोबाराय अभंग – १३४१


निजानंद भुसावला ।
विठ्ठल झाला रुपाकृती ॥१॥
तेणें लाचविलीं मानसें ।
लाविलें पिसें संतजनां ॥२॥
नित्य त्यातेंचि अवलोकिती ।
आणि वानिती गुण वाचें ॥३॥
निळा म्हणे नाचती रंगीं ।
करिती जगीं उत्साह ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

निजानंद भुसावला – संत निळोबाराय अभंग – १३४१