दृश्य नेणती आभास – संत निळोबाराय अभंग – १३२८

दृश्य नेणती आभास – संत निळोबाराय अभंग – १३२८

दृश्य नेणती आभास ।
अवघा बहमींचा प्रकाश ॥१॥
तया नाहीं दुजी परी ।
एकावीण उरली हरी ॥२॥
अवघेंचि नेणोनि जाणते ।
अवघ्या राहिले आंतौते ॥३॥
निळा म्हणे जनीं वनीं ।
अवघ्या अंगें जनार्दनीं ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

दृश्य नेणती आभास – संत निळोबाराय अभंग – १३२८