देश काळ वर्तमान – संत निळोबाराय अभंग – १३२३

देश काळ वर्तमान – संत निळोबाराय अभंग – १३२३

देश काळ वर्तमान ।
तया नाढळेचि भिन्न ॥१॥
जया कृपावंत माय ।
विठाई कवळुनी राहे ॥२॥
आपुलें पारिखें ।
नेणती ते इच्छा सुखें ॥३॥
निळा म्हणे केली ।
ओळखी ठायींची ते भली ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

देश काळ वर्तमान – संत निळोबाराय अभंग – १३२३