संत निळोबाराय अभंग

गर्जता जाती ब्रम्हानंदें – संत निळोबाराय अभंग – १२९८

गर्जता जाती ब्रम्हानंदें – संत निळोबाराय अभंग – १२९८

गर्जता जाती ब्रम्हानंदें ।
हरिची पदें हरिभक्त ॥१॥
धाक त्यांचा कळिच्या काळा ।
कांपे चळचळां देखोनि ॥२॥
विबुध अवघे करिती मान ।
तीर्थें वंदन चरणाचें ॥३॥
निळा म्हणे धन्य ते जगी ।
झाले श्रीरंगी रंगतां ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

गर्जता जाती ब्रम्हानंदें – संत निळोबाराय अभंग – १२९८

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *