कैसी सांपडली वेळ । तया केवळ लाभाची ॥१॥ देवचि झाले चिंत्ते वित्तें । गणगोतेंसहति ॥२॥ नयेचि विकल्पाचा वारा । त्यांचिया शरिरा आतळों ॥३॥ निळा म्हणे पहाती तेथें । देवापरतें न देखती ॥४॥