केली पायवाट । उल्लंघिला मायाघांट ॥१॥ जिहीं हरी आठविला । जिवें ह्रदयीं धरिला ॥२॥ जिंकोनियां काळा । वरि गेले भूमंडळा ॥३॥ निळा म्हणे ब्रहमैशान । पावोनी लाविलें निशाण ॥४॥