संत निळोबाराय अभंग

केली पायवाट – संत निळोबाराय अभंग – १२९६

केली पायवाट – संत निळोबाराय अभंग – १२९६


केली पायवाट ।
उल्लंघिला मायाघांट ॥१॥
जिहीं हरी आठविला ।
जिवें ह्रदयीं धरिला ॥२॥
जिंकोनियां काळा ।
वरि गेले भूमंडळा ॥३॥
निळा म्हणे ब्रहमैशान ।
पावोनी लाविलें निशाण ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

केली पायवाट – संत निळोबाराय अभंग – १२९६

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *