अंतरींचा जाणती हेत – संत निळोबाराय अभंग – १२९२
अंतरींचा जाणती हेत ।
कृपावंत मग होती ॥१॥
सर्वजाण सर्वजाण ।
संत निपुण ये अर्थी ॥२॥
देखोनियां आर्तिकांसी ।
करिती त्यांसी निजबोध ॥३॥
निळा म्हणे विठ्ठल मंत्रीं ।
देती श्रोती उपदेश ॥४॥
अंतरींचा जाणती हेत ।
कृपावंत मग होती ॥१॥
सर्वजाण सर्वजाण ।
संत निपुण ये अर्थी ॥२॥
देखोनियां आर्तिकांसी ।
करिती त्यांसी निजबोध ॥३॥
निळा म्हणे विठ्ठल मंत्रीं ।
देती श्रोती उपदेश ॥४॥