संत निळोबाराय अभंग

ऐसी जोडलिया सत्संगती – संत निळोबाराय अभंग – १२८९

ऐसी जोडलिया सत्संगती – संत निळोबाराय अभंग – १२८९

ऐसी जोडलिया सत्संगती ।
परम विश्रांती भाविका ॥१॥
बहमानंदाचे पारणें ।
नित्य स्मरणें श्रीहरिच्या ॥२॥
सकळीर लाभाच्या संपत्ती ।
सामोया धांवती पारमार्थिक ॥३॥
निळा म्हणे कृत्य झालें ।
ज्यालागीं आलें नरदेहा ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

ऐसी जोडलिया सत्संगती – संत निळोबाराय अभंग – १२८९

1 thought on “ऐसी जोडलिया सत्संगती – संत निळोबाराय अभंग – १२८९”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *