एक एका अवलोकिती – संत निळोबाराय अभंग – १२८०
एक एका अवलोकिती ।
एक मिसळती एकांत ॥१॥
संत तेचि झाले देव ।
संती देव विराजे ॥२॥
येरयेरां मिठी पडे ।
आतां निवडे तें कैसें ॥३॥
निळा म्हणे भक्ति सुखें ।
झाले सारखे उभयतां ॥४॥
एक एका अवलोकिती ।
एक मिसळती एकांत ॥१॥
संत तेचि झाले देव ।
संती देव विराजे ॥२॥
येरयेरां मिठी पडे ।
आतां निवडे तें कैसें ॥३॥
निळा म्हणे भक्ति सुखें ।
झाले सारखे उभयतां ॥४॥