संत निळोबाराय अभंग

उत्तीर्ण नव्हीजेची वेचतां जीवें – संत निळोबाराय अभंग – १२७६

उत्तीर्ण नव्हीजेची वेचतां जीवें – संत निळोबाराय अभंग – १२७६


उत्तीर्ण नव्हीजेची वेचतां जीवें ।
ऐसे बरवे उपकार याचे ॥१॥
सांगावें तें कोठवरी ।
जे जे अवसरीं जें केलें ॥२॥
वाटे तिटे घरीं दारीं ।
आपुल्यापरी सांभाळी ॥३॥
निळा म्हणे आपुल्या नेमा ।
न टळे महिमा हाचि याचा ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

उत्तीर्ण नव्हीजेची वेचतां जीवें – संत निळोबाराय अभंग – १२७६

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *