अहो ऐका भाविक । संत आर्तक मुमुक्षु ते ॥१॥ शुध्दचर्या आचरण । हेंचि पूजन संताचें ॥२॥ नंलगे सांगावें मागावें । जाणती स्वभावें हदत ते ॥३॥ निळा म्हणे अकस्मात । भेटती संत भावशुध्दी ॥४॥