भक्तांचिये भुके – संत निळोबाराय अभंग – १२४१

भक्तांचिये भुके – संत निळोबाराय अभंग – १२४१


भक्तांचिये भुके ।
प्रेम वागविसी भातुकें ॥१॥
घालूनियां निज मुखीं एकाएकीं करिसी सुखी ॥२॥
पुरवुनी आळी ।
घेसी कडिये तेचि काळीं ॥३॥
निळा म्हणे बापमाय ।
एका अंगें दोन्ही होय ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

भक्तांचिये भुके – संत निळोबाराय अभंग – १२४१