भक्तिांचिया मनोभावा – संत निळोबाराय अभंग – १२४०

भक्तिांचिया मनोभावा – संत निळोबाराय अभंग – १२४०

भक्तिांचिया मनोभावा ।
सारिखे देवा तुम्ही वर्ता ॥१॥
आवडीचा न करा भंग ।
अंतरंग म्हणोनियां ॥२॥
धर्माघरीं उच्छिष्ठकाढा ।
अर्जुना पुढा सारथ्य ॥३॥
निळा म्हणे बळीच्या व्दारीं ।
होउनी भिकारी भीकमागा ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

भक्तिांचिया मनोभावा – संत निळोबाराय अभंग – १२४०