संत निळोबाराय अभंग

भक्त्‍ाहांका ऐकावया – संत निळोबाराय अभंग – १२३८

भक्त्‍ाहांका ऐकावया – संत निळोबाराय अभंग – १२३८


भक्त्‍ाहांका ऐकावया ।
पसरुनियां कान उभा ॥१॥
कोणी गांजीळ एखादा ।
म्हणोनि गदा सांभाळी ॥२॥
सर्वकाळ सावधान ।
निजजनरक्षणा ॥३॥
निळा म्हणे घालीं उडी ।
भक्ततांतडी देखोनी ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

भक्त्‍ाहांका ऐकावया – संत निळोबाराय अभंग – १२३८

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *