संत निळोबाराय अभंग

भक्त व्देषाचीं उत्तरें – संत निळोबाराय अभंग – १२३६

भक्त व्देषाचीं उत्तरें – संत निळोबाराय अभंग – १२३६

भक्त व्देषाचीं उत्तरें ।
ऐकतांचि कर्णव्दारें ॥१॥
त्यांचे करी निर्दाळण ।
हरुनियां जीवप्राण ॥२॥
दुर्योधन दु:शासना ।
ससैन्य नि:पातिलें कर्णा ॥३॥
निळा म्हणे भक्तव्देषें ।
हिरण्यकश्यपा झालें कैसें ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

भक्त व्देषाचीं उत्तरें – संत निळोबाराय अभंग – १२३६

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *