बहुतें आळीकरें – संत निळोबाराय अभंग – १२३२
बहुतें आळीकरें ।
इनें वाढविलीं लेंकुरें ॥१॥
आहे आधिलाचि अभ्यास ।
नव्हे कोणाही उदास ॥२॥
अपत्य पाळवी ।
तया खाववी जेववी ॥३॥
निळा म्हणे घरीं ।
तया न विसंबे दारीं ॥४॥
बहुतें आळीकरें ।
इनें वाढविलीं लेंकुरें ॥१॥
आहे आधिलाचि अभ्यास ।
नव्हे कोणाही उदास ॥२॥
अपत्य पाळवी ।
तया खाववी जेववी ॥३॥
निळा म्हणे घरीं ।
तया न विसंबे दारीं ॥४॥