नेदी त्या दुसरें – संत निळोबाराय अभंग – १२२६
नेदी त्या दुसरें ।
लागीं आणिकाचें वारें ॥१॥
युगायुगीं त्याचा ।
म्हणवी सोयरा निजाचा ॥२॥
लेववुनी लेणीं ।
मिरवी अंलंकारभूषणीं ॥३॥
निळा म्हणे शांति दया ।
वोपी भुक्ति मुक्ति तया ॥४॥
नेदी त्या दुसरें ।
लागीं आणिकाचें वारें ॥१॥
युगायुगीं त्याचा ।
म्हणवी सोयरा निजाचा ॥२॥
लेववुनी लेणीं ।
मिरवी अंलंकारभूषणीं ॥३॥
निळा म्हणे शांति दया ।
वोपी भुक्ति मुक्ति तया ॥४॥