नाहीं तेंचि आणूनि ठेवी – संत निळोबाराय अभंग – १२२२

नाहीं तेंचि आणूनि ठेवी – संत निळोबाराय अभंग – १२२२

नाहीं तेंचि आणूनि ठेवी ।
चाड जिवीं जें वाटे ॥१॥
समयाचे समया वरीं ।
निर्माण करी आणि पुरवी ॥२॥
नेदी दिसों केविलवाणें ।
मिरवी भूषणें निजांगीचीं ॥३॥
निळा म्हणे गुंतला भाके ।
धांवे हाके पाचारितां ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

नाहीं तेंचि आणूनि ठेवी – संत निळोबाराय अभंग – १२२२