जिहीं धरुनी हरि मनीं – संत निळोबाराय अभंग – १२११
जिहीं धरुनी हरि मनीं ।
ह्रदयीं वदनीं रंजविला ॥१॥
त्यांचा झाला अंकित ऐसा ।
घरिंचा जैसा म्हणियारा ॥२॥
न सांगतां करी सर्व जाणे गौरव दासाचें ॥३॥
निळा म्हणे दिवसनिशीं ।
त्याजपाशीं सर्वदा ॥४॥
जिहीं धरुनी हरि मनीं ।
ह्रदयीं वदनीं रंजविला ॥१॥
त्यांचा झाला अंकित ऐसा ।
घरिंचा जैसा म्हणियारा ॥२॥
न सांगतां करी सर्व जाणे गौरव दासाचें ॥३॥
निळा म्हणे दिवसनिशीं ।
त्याजपाशीं सर्वदा ॥४॥