आपणा समान केलें त्यासी – संत निळोबाराय अभंग – ११९९

आपणा समान केलें त्यासी – संत निळोबाराय अभंग – ११९९

आपणा समान केलें त्यासी ।
धरिलें ज्यासी निजहातीं ॥१॥
ऐसा देवो कृपासिंधु ।
म्हणोनि बंधु दीनांचा ॥२॥
हीनत्व देखोनि भक्तां अंगीं ।
लाजे जगीं त्याचेनि ॥३॥
निळा म्हणे करुनी थोर ।
चालवी बडिवार निजांगें ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

आपणा समान केलें त्यासी – संत निळोबाराय अभंग – ११९९