देवां भक्तां भिन्नपण – संत निळोबाराय अभंग – ११८९
देवां भक्तां भिन्नपण ।
देखती जन मूर्ख ते ॥१॥
सविता तोचि नारायण ।
वेदप्रमाण हा अर्थ ॥२॥
व्यासोनारायण म्हणती ।
मिथ्या वदंती हें काय ॥३॥
निळा म्हणे अर्जुन कृष्ण ।
नरनारायण भिन्न तनु ॥४॥
देवां भक्तां भिन्नपण ।
देखती जन मूर्ख ते ॥१॥
सविता तोचि नारायण ।
वेदप्रमाण हा अर्थ ॥२॥
व्यासोनारायण म्हणती ।
मिथ्या वदंती हें काय ॥३॥
निळा म्हणे अर्जुन कृष्ण ।
नरनारायण भिन्न तनु ॥४॥