देव हांसोनि बोलती । नको येऊं काकुलती ॥१॥ आम्ही रंजवु आपणीयां । तुझिये वाचे चेतवूनियां ॥२॥ नलगें कांहीं परिहार । देणें तुज धरीं धीर ॥३॥ निळा म्हणे चरणांवरी माथा । ठेवूनी करी पुढें कथा ॥४॥
देव हांसोनि बोलती – संत निळोबाराय अभंग – ११८०