एकोनियां संतवाणी । चक्रपाणी संतोषे ॥१॥ म्हणे यारे भिऊं नका । माझिया सेवका भय नाहीं ॥२॥ नाम मुखीं न संडावें । भजा भावें संतोशीं ॥३॥ निळा म्हणे ऐसी हरी । आज्ञा करी निजदासा ॥४॥
एकोनियां संतवाणी – संत निळोबाराय अभंग – ११७२