तुम्ही दिधलें वैकुंठभुवन – संत निळोबाराय अभंग – ११६४
तुम्ही दिधलें वैकुंठभुवन – संत निळोबाराय अभंग – ११६४
तुम्ही दिधलें वैकुंठभुवन ।
शेषशयन मजलागीं ॥१॥
नाहीं तरी जाणता कोण ।
होतों निर्गुण निराभास ॥२॥
नामरुप कैचें मज ।
तुम्ही चित्तें सहज वाढविलें ॥३॥
निळा म्हणे आपुल्या दासां ।
देतो ऐसा बडिवार ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
तुम्ही दिधलें वैकुंठभुवन – संत निळोबाराय अभंग – ११६४