संत निळोबाराय अभंग

राहेन आतां तुमच्या – संत निळोबाराय अभंग – ११६३

राहेन आतां तुमच्या – संत निळोबाराय अभंग – ११६३


राहेन आतां तुमच्या संगें ।
हेंचि मागें भक्तांसी ॥१॥
हेंचि दया आतां उदारपणें ।
माझें करणें रुप नांव ॥२॥
विश्रांतीचें माझें घर ।
तुम्हीं जें शरीर धरिलें तें ॥३॥
निळा म्हणे भक्तांपाशीं ।
भाकी ऐशी कींव देव ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

राहेन आतां तुमच्या – संत निळोबाराय अभंग – ११६३

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *