संत निळोबाराय अभंग

ऐकोनियां दासवाणी – संत निळोबाराय अभंग – ११५८

ऐकोनियां दासवाणी – संत निळोबाराय अभंग – ११५८


ऐकोनियां दासवाणी ।
चक्रपाणी संतोषे ॥१॥
म्हणे तुम्ही प्राणसखे ।
बोलतां मुखें प्रीतीवादें ॥२॥
सर्वही काळ माझीचि चाड ।
तरि मजहि कोड तुमचेंचि ॥३॥
निळा म्हणे न फिटे धणी ।
भक्ता आणि देवाची ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

ऐकोनियां दासवाणी – संत निळोबाराय अभंग – ११५८

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *