सनकादिक म्हणती देवा – संत निळोबाराय अभंग – ११५६

सनकादिक म्हणती देवा – संत निळोबाराय अभंग – ११५६

सनकादिक म्हणती देवा ।
भुललेति भावा भक्तांच्या ॥१॥
तरी जे येथें दर्शना येती ।
दयावी त्यां मुक्ति सायुज्यता ॥२॥
देव म्हणती बहुत बरें ।
करुं आदरें मान त्यांचा ॥३॥
निळा म्हणे ऐशी मात ।
ऐकिली सादयंत संतमुखें ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

सनकादिक म्हणती देवा – संत निळोबाराय अभंग – ११५६