वांयां संतांची ही बोली – संत निळोबाराय अभंग – ११४८

वांयां संतांची ही बोली – संत निळोबाराय अभंग – ११४८

वांयां संतांची ही बोली ।
वचनें त्यांचीं लाजविलीं ॥१॥
लटिकाचि केला कीर्तिघोष ।
येथें तो अवघीच निरास ॥२॥
माझाचि मज अनुभव झाला ।
नाहीं सावाधांवा केला ॥३॥
निळा म्हणे पालट बुध्दि ।
दिसे तुमची कृपानिधी ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

वांयां संतांची ही बोली – संत निळोबाराय अभंग – ११४८