मागें पाळिलीं पोशिली – संत निळोबाराय अभंग – ११३७
मागें पाळिलीं पोशिली ।
अपत्यें त्वां वाढविलीं ॥१॥
ऐसें बोलियले संत ।
लटिकी वाटे ते ते मात ॥२॥
हें गे मजचि उपेक्षिलें ।
नाहीं समाधान केलें ॥३॥
निळा म्हणे येऊनियां ।
भेटें पुरवीं माझा थाया ॥४॥
मागें पाळिलीं पोशिली ।
अपत्यें त्वां वाढविलीं ॥१॥
ऐसें बोलियले संत ।
लटिकी वाटे ते ते मात ॥२॥
हें गे मजचि उपेक्षिलें ।
नाहीं समाधान केलें ॥३॥
निळा म्हणे येऊनियां ।
भेटें पुरवीं माझा थाया ॥४॥