संत निळोबाराय अभंग

ऐकिला तुमचा अगाध – संत निळोबाराय अभंग – १११६

ऐकिला तुमचा अगाध – संत निळोबाराय अभंग – १११६

ऐकिला तुमचा अगाध महिमा ।
दोषियां अधमां तारितसां ॥१॥
म्हणोनियां जी आलों शरण ।
सत्य मानूं संतवाणी ॥२॥
यावरी कराल अव्हेर तरी ।
लागेल श्रीहरी बोल तुम्हां ॥३॥
निळा म्हणे आमुचें जिणें ।
आहें हें वांया ये ठायींचेंचि ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

ऐकिला तुमचा अगाध – संत निळोबाराय अभंग – १११६

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *