संत निळोबाराय अभंग

हरीची कथा अमृतरस – संत निळोबाराय अभंग – ११०९

हरीची कथा अमृतरस – संत निळोबाराय अभंग – ११०९


हरीची कथा अमृतरस ।
गोड ग्रास नामावळी ॥१॥
तेणें करुं सर्वदा तृप्ती ।
क्षुघे निवृत्ती तृषेची ॥२॥
अजर अमर होते काया ।
अविदया माया निरसोनी ॥३॥
निळा म्हणे कीर्तनीं सिध्दी ।
लाभे समाधी हरिभक्तां ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

हरीची कथा अमृतरस – संत निळोबाराय अभंग – ११०९

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *