सोहळा तो देखोनियां – संत निळोबाराय अभंग – ११०८
सोहळा तो देखोनियां ।
लागती पाया मोक्ष मुक्ति ॥१॥
जये रंगीं नाचे हरी ।
कीर्तनगजरीं सत्संगें ॥२॥
तेथें कोण पाड येरा ।
साधनसंभारा तर्कवादा ॥३॥
निळा म्हणे योगायाग ।
ठाकती मृग आरोगुनी ॥४॥
सोहळा तो देखोनियां ।
लागती पाया मोक्ष मुक्ति ॥१॥
जये रंगीं नाचे हरी ।
कीर्तनगजरीं सत्संगें ॥२॥
तेथें कोण पाड येरा ।
साधनसंभारा तर्कवादा ॥३॥
निळा म्हणे योगायाग ।
ठाकती मृग आरोगुनी ॥४॥