पांवा वाजवी मोहरी – संत निळोबाराय अभंग ११

पांवा वाजवी मोहरी – संत निळोबाराय अभंग ११

पांवा वाजवी मोहरी ।
बार हमामा हुंबरी ॥१॥
नाचे गोपाळांच्या छंदें ।
क्रीडा करी ब्रम्हानंदें ॥२॥
सांगोनी येरयेरां काहाणी ।
कोडीं उगविती उमाणीं ॥३॥
निळा म्हणे नाना सोंगें ।
संपादिलीं पांडुरंगें ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या भंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

पांवा वाजवी मोहरी – संत निळोबाराय अभंग ११