पाहोनियां हरिकीर्तन – संत निळोबाराय अभंग – १०९८
पाहोनियां हरिकीर्तन ।
होती प्रसन्न देव तुम्हा ॥१॥
संनकादिक येती भेटी ।
कथा गोमटी ऐकावया ॥२॥
संत महंत येउनी पुढें ।
बैसती गाढे कीर्तनीं ॥३॥
निळा म्हणे पांडुरंग ।
रंगी रंग मेळचीन ॥४॥
पाहोनियां हरिकीर्तन ।
होती प्रसन्न देव तुम्हा ॥१॥
संनकादिक येती भेटी ।
कथा गोमटी ऐकावया ॥२॥
संत महंत येउनी पुढें ।
बैसती गाढे कीर्तनीं ॥३॥
निळा म्हणे पांडुरंग ।
रंगी रंग मेळचीन ॥४॥