केला जिहीं नामपाठ – संत निळोबाराय अभंग – १०८९
केला जिहीं नामपाठ ।
तयां वैकुंठ मोकळें ॥१॥
न साधे जें योगयागें ।
कथाप्रसंगे सुलभ तें ॥२॥
कीर्तनाचे घोष जेथें ।
होती तेथें हरि उभा ॥३॥
निळा म्हणे सुलभ ऐसें ।
आन साधनचि नसे कलियुगीं ॥४॥
केला जिहीं नामपाठ ।
तयां वैकुंठ मोकळें ॥१॥
न साधे जें योगयागें ।
कथाप्रसंगे सुलभ तें ॥२॥
कीर्तनाचे घोष जेथें ।
होती तेथें हरि उभा ॥३॥
निळा म्हणे सुलभ ऐसें ।
आन साधनचि नसे कलियुगीं ॥४॥