संत निळोबाराय अभंग

कीर्तनें धुवट केलें लोकां – संत निळोबाराय अभंग – १०८८

कीर्तनें धुवट केलें लोकां – संत निळोबाराय अभंग – १०८८

कीर्तनें धुवट केलें लोकां ।
दोष कळंकापासुनी ॥१॥
टाळिया हरिनामाच्या घोषें ।
पळती त्रासे कलिमल ॥२॥
स्वानुभवें वेधल्या वृत्ती ।
श्रोतेहि होती चतुभुर्ज ॥३॥
निळा म्हणे श्रोते वक्ते ।
एकात्मतेतें पावले ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

कीर्तनें धुवट केलें लोकां – संत निळोबाराय अभंग – १०८८

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *