हाकेसवें उडी घालूनियां स्तंभ फोडी ॥१॥ ऐसी कृपावंत कोण माझे विठाईवांचून ॥२॥ करितां आठव धावोनियां घालि कव ॥३॥ निळा म्हणे गातां नामें दयावी सायुज्यता ॥४॥