होय अंतरी पालट
करितां पाठ हरिनामें ॥१॥
देवा ऐसे देवचि होती
जे या भजती विठठला ॥२॥
ऐसा याचा प्रताप ठसा
प्रगटे सरिसा नामजपें ॥३॥
निळा म्हणे लटिकें नव्हे
पहा स्वानुभवें आपुलिया ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.