व्युत्पत्तींचे ज्ञान ।
सांचवणी तें जीवन ॥१॥
नव्हे पांडुरंगकृपा ।
नाना मंत्रे करितां जपा ॥२॥
उपवसा पारणीं नाम उच्चारितां वाणी ॥
निळा म्हणे न पवे सेवा ।
ऐशी सर्वात्मक देवा ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.