विठ्ठल विठ्ठल वदतां – संत निळोबाराय अभंग – १०५२
विठ्ठल विठ्ठल वदतां वाणी ।
चक्रपाणी संतोषे ॥१॥
म्हणोनियां लाहो करा ।
अहो अवधारा अवघेहि ॥२॥
येणेंचि नामें वैकुंठासी ।
गेले पापरासी बहु मार्गे ॥३॥
निळा म्हणे सांगती संत ।
उभवुनी आत पुराणांतरी ॥४॥
विठ्ठल विठ्ठल वदतां वाणी ।
चक्रपाणी संतोषे ॥१॥
म्हणोनियां लाहो करा ।
अहो अवधारा अवघेहि ॥२॥
येणेंचि नामें वैकुंठासी ।
गेले पापरासी बहु मार्गे ॥३॥
निळा म्हणे सांगती संत ।
उभवुनी आत पुराणांतरी ॥४॥